महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियन – उमेद अंतर्गत महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०२०-२०२१ करिता स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार जागतिक महिलादिनी दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ व ईतर मान्यवरांचे उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात बँकेला सन्मानित करण्यात येणार आहे.