Gadchiroli District Bank computerized all the branches in the district and introduced core banking system. Started from 17.3.2010 and the core banking system has been successfully implemented in all the branches. The bank has set up an updated data center in its own premises at Gadchiroli, and all the branches have been connected to this data centre.
A core banking system is the software used to support a bank’s most common transactions. |
गडचिरोली जिल्हा बँकेने जिल्हयातील सर्व शाखांचे संगणीकरण करुन कोअर बँकींग प्रणालीला दि. 17.3.2010 पासुन सुरुवात केलेली असुन सर्वच शाखांमध्ये कोअर बँकींग प्रणाली सफल झालेली आहे. बँकेने गडचिरोली येथे स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असुन, या डेटा सेंटरला सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत.
कोअर बँकिंग प्रणाली हे बँकेच्या सर्वात सामान्य व्यवहारांना समर्थन देण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. |
Features of Core Banking System:
- » New account opening.
- » Withdrawal and Deposit.
- » To process payments and checks.
- » Calculating interest.
- » Managing customer accounts.
- » Establishing criteria for minimum balance, interest rate, withdrawal permission etc.
- » Establishment of interest rates.
- » Keeping records of all bank transactions.
- » Transfer of funds.
- » Management of loan accounts
- » Management of Deposit Accounts
etc. |
कोअर बँकिंग प्रणालीची वैशिष्ट्ये:
- » नवीन खाते उघडने .
- » पैसे काढण्याची आणि जमा करने.
- » देयके आणि धनादेशांवर प्रक्रिया करने .
- » व्याज मोजणी करणे.
- » ग्राहक खाते व्यवस्थापन करणे.
- » किमान शिल्लक, व्याजदर, पैसे काढण्याची परवानगी इत्यादीसाठी निकष स्थापित करणे.
- » व्याजदरांची स्थापना.
- » सर्व बँक व्यवहारांच्या नोंदी ठेवणे.
- » फंड ट्रान्सफर करणे.
- » कर्ज खात्यांचे व्यवस्थापन
- » ठेव खात्यांचे व्यवस्थापन
इत्यादी. |