जीडीसीसी ‘क्यूआर कोड’ युक्त प्रथम बँक
राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यातही वेगवान पुढाकार घेतला असून डिजिटल क्षेत्रात भरारी घेताना बँकेने आपले ग्राहक व व्यावसायिकांसाठी क्यूआर कोडची सुविधा आणली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा असलेली ही राज्यातील पहिलीच बँक आहे. नेहमीच नक्षलग्रस्त, मागास, अविकसित म्हणून हिणवल्या जाणार्या गडचिरोली जिल्ह्यातील या बँकेने […]
जिल्हा मध्यवर्ती बँक उमेद अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधुन सन २०२०-२१ करिता स्वयंसहायता बचत गटांना बँकेतर्फे कर्ज पुरवठा करुन ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योगा मार्फतिने विकासाचे प्रवाहात आणल्याबद्द्ल जिल्हा मध्यवर्ती बँकेस उमेद अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री हसन मुश्रिफ यंच्याहस्ते राज्यमंत्रि अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियन – उमेद अंतर्गत महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०२०-२०२१ करिता स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जागतिक महिलादिनी दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ व ईतर मान्यवरांचे उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात […]
ग्रामीण भागातील नागरिकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे
भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या वित्तिय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत मोबाईलव्दारे दुर्गम भागातील लोकांपर्यत विविध योजनांची माहिती व बँकींग सुविधेचा लाभ घेण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक अरविंद पोरेड्डिवार यांनी केले. आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे याचेतर्फे औरंगाबाद येथे […]