Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: support@gdccbank.com |         Apply Now         |         

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेची आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी

‘बेस्ट मोबाइल अॅप’, ‘बेस्ट इन्व्हेस्टमेंट’ बद्दल सन्मान   बैंको ब्ल्यू रिबन पुरस्कारानंतर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातली. बँकिंग फटोअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल देण्यात येणाऱ्या “बेस्ट मोबाइल अॅप” व “बेस्ट इन्व्हेस्टमेंट या दोन पुरस्काराने गोवा येथे नुकताच सन्मान झाला.   गोवा येथे […]

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग आठव्या वर्षी पुरस्कार – ‘बँको ब्ल्यू रिबन’ ने सन्मानित; दमण येथील सोहळ्यात प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह टिमचा गौरव

‘बँको ब्ल्यू रिबन’ ने सन्मानित; दमण येथील सोहळ्यात प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह टिमचा गौरव देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणान्या जिल्हा सहकारी बँकांना बँकोतर्फे २०२२-२३ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन २०२३ प्रथम पुरस्कार दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच दमण येथील विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त […]

गडचिरोली जिल्हा बँकेला नाबार्डचा राज्यस्तरिय पुरस्कार जाहीर

दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात आर्थिक समावेशन व महिला बचत गट बँक लिंकेज संलग्नता कर्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डतर्फे राज्यस्तरिय पुरस्कार बँकेला जाहीर झालेला आहे. १२ जुलै रोजी नाबार्ड स्थापना दिवसाचे औचित्य साधून १५ जुलै २०२२ रोजी नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे सदर पुरस्कार केला वितरीत करण्यात येणार […]

ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार प्रतिष्ठेच्या कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील विकासाबद्दल गौरव दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील गोखले इन्स्टिट्यूटमधील भव्य अशा गुरूदक्षिणा सभागृहात या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या न्यू ड्राफ्ट […]

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय पुरस्कार

बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मनित केले जाते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले.    १७ ऑक्टोबर रोजी नॅशनल को-ऑपरेटिव्ह […]

सलग आठव्यांदा गडचिरोली जिल्हा बँकेनी पटकावला राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार

३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा बँक अव्वल : ५ ऑक्टोबरला वितरण बँकेच्या आर्थिक स्थितीवर ठेव वृद्धी श्रेणीतील बँको ब्ल्यू रिबन हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी बँकेने हा पुरस्कार पटकावला आहे. देशभरातील ३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२२–२३ या वर्षांत दोन […]

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रात अग्रेसर

जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग करिता विविध समस्या असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध डिजीटल बँकिंग सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ईतर जिल्हा बँकांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर बँक म्हणुन काम करीत आहे असे प्रतिपादन नाबार्डचे पुणे येथील मुख्य महाप्रबंधक गोवर्धन सिंह रावत यांनी केले.   नाबार्ड […]

जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्‍या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ या वर्षाचा भारतातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या एकूण व्यवसाय श्रेणीतील ‘बँको ब्ल्यू रिबन ‘ प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सहाव्यांदा जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण […]

नाबार्डतर्फे गडचिरोली जिल्हा बँक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वित्तिय समावेशन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याने नाबार्डतर्फे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीतून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार […]

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘बँको ब्ल्यू रिबन – २०२१’ प्रथम पुरस्काराने सन्मानित

देशातील ७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा सहकारी बँकांना बँको पुणे तर्फे सन २०२०–२१ या वर्षाचा ‘बँको ब्ल्यू रिबन – २०२१’ प्रथम पुरस्कार दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच प्रदान करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक डी. जी. काळे यांच्या हस्ते दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी […]

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli Taluka, Gadchiroli District, Gadchiroli.

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570
Mail Us: support@gdccbank.com

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2023 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design
wpChatIcon