ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार प्रतिष्ठेच्या कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील विकासाबद्दल गौरव दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील गोखले इन्स्टिट्यूटमधील भव्य अशा गुरूदक्षिणा सभागृहात या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या न्यू ड्राफ्ट […]