ग्रामीण भागातील नागरिकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे
भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या वित्तिय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत मोबाईलव्दारे दुर्गम भागातील लोकांपर्यत विविध योजनांची माहिती व बँकींग सुविधेचा लाभ घेण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक अरविंद पोरेड्डिवार यांनी केले. आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे याचेतर्फे औरंगाबाद येथे […]